STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

छान मी ....

छान मी ....

1 min
344

सोबत लिहले आहेत प्रेमाचे लेख 

माझ्या प्रेमाचा तुचं आहेस आलेख 

एकांतात खाते तुझीच आन मी.....


वेळ कधी येइल तुझ्या राणीची 

वाट बघते आपल्या कहाणीची 

दासी तुझी तुझ्यासोबत दिसे छान मी ....


साहित्याला गुण द्या
लॉग इन