Jaishree Ingle
Others
बईमान निघाले माझे यार
पाठीवर केले दग्याचे वार
विझवली भविष्याची समई.....
सुखात सारे आज मस्त
जीवन करून पस्त
थांबवली मी जीवनाची चढाई
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी