Jaishree Ingle
Others
माझ्या नावासोबत तू जोड गं तूझं नाव
तुझ्या नावासोबत तू लाव माझं आडनाव
तुच एक राणी लाखात एक मला भावली.....
पाईप लाईनचा संगम आहे तुझाच गुलाम
जीव ओवाळतो तुझ्यावर कर मला सलाम
अगं तुझीच अदा गं मला विंचूसारखी चावली....
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी