STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

चालीरिती

चालीरिती

1 min
399

झालं माझं ओलंचिंब अंग 

मी एकटा तू ना माझ्या संग

अशा कशा तुझ्या चाली रिती....


थांबला पाऊस तू नाही आली

रडतं हसू आलं गाली

वाट पाहता भरून आली छाती...


साहित्याला गुण द्या
लॉग इन