STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

2  

Jaishree Ingle

Others

बूट

बूट

1 min
166

पैश्यासाठी तू मला 

सोडल 

सोन्यासारख तू संगमच 

मन तोडल

साधी भोळी तू होतीस 

फक्त पाच फूट

सांग कोणाला पटवत 

फिरतेस 

पायात घालून दोनशे 

रुपायचे बूट....


साहित्याला गुण द्या
लॉग इन