बुद्धी
बुद्धी
1 min
201
तू मैत्रिणींना सांगत असे लई
भारी आहे माझा यार
खर सांगतो हिच्या मागे लागू नका
ही फुंकून टाकेल तुमच
घर बार
पाचशे रुपये लागत होते
तुला भेटायला
माझी बुद्धी होती तू
मारली.....