STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

2  

Jaishree Ingle

Others

बोलत

बोलत

1 min
2.9K

माझ्या कविता किती चोरी झाल्या 

दुसऱ्याच्या नावाने त्या मी किती वाचल्या 

सर्वांच्या डोळ्यात डोळे घालून बोलत असतो...


दिवस तारीख सांगेल मी कोण आहे 

एकटा त्याच्या सोबत आहे 

आवडलं तर वाचा मी असंच लिहीत असतो...


साहित्याला गुण द्या
लॉग इन