STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

बिघडले

बिघडले

1 min
494

मी होते आधी खूप हसत खेळत 

तुझ्या प्रेमात पडून मी आहे घरात तळमळत 

तुझा तो राग पाहून मी आज घाबरले 

तुझ्यामुळे रे माझे जीवन आज बिघडले


साहित्याला गुण द्या
लॉग इन