STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

भूल करते.....

भूल करते.....

1 min
193

मला मिळवण्याची तुझी जिद्द होती 

तुझ्या प्रेमाची ना कुठली हद्द होती 

प्रेमाच्या वाटेवर तू का दिशा भूल करते.....


मला तू मानले तुझी आस 

तुझ्या श्वासात तो घेत होता श्वास 

श्वास कोंडवून तू का दगा देते.....



साहित्याला गुण द्या
लॉग इन