Jaishree Ingle
Others
मिळता यश करे नमस्कार
माझा हात धरे का तिरस्कार
लबाड ही जिद्द कुठे पाणी भरते....
जगा हो तुम्ही तुमच्या नशेत
ठीक आहे त्याच्या दशेत
माझी नात्यांची आस कुठे मरते
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी