STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

भोगायची तू

भोगायची तू

1 min
265

माझ्या गल्लीतून तू सोड 

येणं जाणं 

मला मारायला आणशील तू 

आणखी किती जण 

प्रेमात तू नेहमी चाल चाले 

कासवाची....


तुझ्या सारखीचा काही 

भरवसा नाय 

बरबाद करायला मला करशील 

तू काय काय 

तुझ्यासाठी नाही आता शिक्षा 

भोगायची तू राहिली ना


साहित्याला गुण द्या
लॉग इन