STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

भंगार

भंगार

1 min
235

जीवन झालं अवघड 

कोण कुणाला इथे जड 

अश्रूंनी केला आहे शिंगार...


जिवा भावाचा ही नाती 

आठवणी का गोळा होती 

निघती मुखातले बोल भंगार....



Rate this content
Log in