STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

भिडवतं

भिडवतं

1 min
371

मी राहतो का माझ्यात किती मग्न 

माझ्या उघड्या डोळ्यांची स्वप्नं नग्न 

मला माझंच का वाईट स्वप्नं खूणवतं.....


मी ना कोणाकडे कधी दाद मागतो 

जे येतं ते लिहून सारं सांगतो 

अहो माझं लिखाण मनाला भिडवतं..


साहित्याला गुण द्या
लॉग इन