STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

भेळ

भेळ

1 min
256

पांढरे शुभ्र हे सारे नेते 

जनतेच्या हाती ठेंगा देते

सारी जाती धर्माची हो भेळ....


जनतेने जागे व्हावे 

ईमानी सरकार निवडावे 

लबाड नेत्याला दाखवावे केळ.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन