भारत हा
भारत हा
1 min
388
खूप दिवस रं । नाही चालणार
तुझं इथं ढोंग । भारतात ॥
परत जा रे तू रं। तुझ्या मायदेशी
नाही चीन आहे । भारत हा ॥