STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

1  

Jaishree Ingle

Others

भांडण्याचे

भांडण्याचे

1 min
73

आईचं रागात ओरडणं हिंमत देत होतं

बाबांचं प्रेम माझे ते लाड पुरवत होतं 

दिवस गेले ते खाऊसाठी भांडण्याचे....


गाव सोडून आलो मी शहरात 

हरवून बसला संगम जग संसारात 

हरवले ते दिवस बहिणीच्या प्रेमाचे....


साहित्याला गुण द्या
लॉग इन