STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

बहाना

बहाना

1 min
332

जन्माचं तू सोबत जोड नातं

मी प्रेमाचा दिवा तू बन माझी वात 

तू माझी देवी तुझी पूजा करीन 

तुझा ध्यास करण्याचा बहाना मिळाला.....


शपत तुझी माझं प्रेम कमी होईना 

हाताला मेहंदी लावून तू तयार होईना 

तू चंद्र बनव मला तुझ्या माथ्याचा

माझ्या श्वासाला तुझा आज श्वास मिळाला


Rate this content
Log in