STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

बेधुंद

बेधुंद

1 min
318

पहाटेचा तो नवा गंध 

मनी दरवळला फुलांचा सुगंध 

प्राजक्त वेळी हा प्रेमाचा सडा 

चल ये साजणी दोघं होऊ बेधुंद....


साहित्याला गुण द्या
लॉग इन