STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

बावरे

बावरे

1 min
354

स्पर्शात रजनीगंधा रोमरोमी हे शहारे

स्वछंदी पाखरू गं कळले ना तव इशारे

अंथरीले वाटेवर गालीचे हे नजरेचे

ओठांवर स्मित सखे धूंद नयन बावरे


Rate this content
Log in