Jaishree Ingle
Others
आज काही बाबांना विचारले
त्यांच बोलणं पाहून मी कीती घाबरले
माझ्यासाठी साऱ्या लबाडाना फटकवतो.....
खुलेआम म्हणतो प्रेम माझ्यावर कर
नाही तर तुझ्या घरासमोर बनविणं घर
मला का तो प्रेमाच्या गोत्यात अटकवतो
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी