अर्थ
अर्थ
1 min
86
अशा निघाल्या चोरट्या
सगळ्याच नात्यांच्या गोट्या
कोण कुणाची उघडे पोल....
जगण्याचा काय अर्थ
कोण कुणाचं सारं व्यर्थ
मनात इतकं दुखतं खोल