STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

अधुरे

अधुरे

1 min
305

माझ्याविणा त्याचे 

स्वप्न अधुरे 

घरी राहून तो करे 

आई-बाबाचे स्वप्न पुरे 


प्रेमळ माझा तो 

हितचिंतक जसा

जीवाला जीव देतो 

माझा भाऊ


Rate this content
Log in