STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

आवरला

आवरला

1 min
127

जीवावर सारं बेतलं होतं 

जे आहे ते माझं हरवलं होतं 

वेळ ही मला घाबरून पळून गेला...


माझ्यावर कृपा माझ्या आईची 

दिन रात पूजा करतो साईची 

माझा मी राग आहे आवरला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन