STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

आवड

आवड

1 min
214

तुला आवड आहे खूप 

टॉक करण्याची 

मला आवड आहे तुझ्यामागे 

वॉक करण्याची 

खर्च जितका करायचा 

तितका कर सारी मी 

बिलं भरीन.......


Rate this content
Log in