STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

आटलेला

आटलेला

1 min
362

रानात कोरडी पडलेली विहीर

तिला तिला बसवले ला तुटका पोवरा

अन् तिचा आटलेला झराही दाखवतो  

चला साहेब तुम्हांला माझं रान दाखवतो


Rate this content
Log in