आत्म्याला
आत्म्याला
1 min
176
माझ्या आत्म्याला तुझ्या
चरणी शांती मिळो
माझी तुझ्या नावात तुला
विश्रांती कळो
दाही दिशात घुमतो तुझा
आवाज राव
हे देवा तुझ नाव....