STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

आता

आता

1 min
270

नभाच्याही पल्याड आता

साज मराठीचा

गर्वासवे आहे आम्हांस

माज

शब्दांच्या पालख्या सकस

उभ्या ओठांवरी

लेखण्यांच्या टोकांवरती 

ताज 


Rate this content
Log in