STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

आसऱ्यात

आसऱ्यात

1 min
442

मी का दुःखाच्या पिंजऱ्यात 

उघड दार ठेव मला तुझ्या आसऱ्यात 

पळू किती मागे सारखी लागे धाप.....


कलाकार तू दाखवी कलाकारी 

मी तुझ्यासाठी फिरते मारी मारी 

माझं दुःख रे तू कधी बसून माफ़


साहित्याला गुण द्या
लॉग इन