STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

आन

आन

1 min
353

नद्यांच्या पाण्याची जिथे वाणी आहे 

संतांनी जिथे घडवली कहाणी आहे 

माझ्या मायबोलीला शब्दांच भान आहे.....


ज्या मातीत जन्माला मराठी मावळा 

तो असा लढला शत्रूशी जगावेगळा 

शौर्य बलिदान माझ्या मातीची आन आहे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन