STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

आमचे झेंडे...

आमचे झेंडे...

1 min
403

ताट मानेने जगण्याची जिद्द 

संपत नाही आमची शिकण्याची हद्द 

आकाशात उंच आमचे झेंडे.....


भीमरायाच आमची थीम 

मुखाने बोलतो आम्ही जय भीम 

सत्याने जगतो बेईमानीत आमचं रक्त ना सांडे......


साहित्याला गुण द्या
लॉग इन