आलं
आलं
1 min
351
एकाच ताटात खाल्लेलं
घेऊन शस्त्र माराया आलं,
जातीवादाच्या नावानं
सारं गावाचं वैरी झालं
एकाच ताटात खाल्लेलं
घेऊन शस्त्र माराया आलं,
जातीवादाच्या नावानं
सारं गावाचं वैरी झालं