Jaishree Ingle
Others
कुणाची हो काय निशाणी
दगेबाजी हीच त्यांची राणी
पाच वर्ष लुटायची आली वेळ....
जनकल्याण ते विसरती
लोकहित करी कामापुरती
सारे रडती होईना सत्तेचा मेळ....
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी