मराठी शाळा — ही फक्त शिकण्याची जागा नव्हती, ती एक अमूल्य आठवण होती! प्रत्येक मराठी मुलाच्या मनात आजही त्या शाळेची एक विशेष जागा आहे… आणि तुम्हीही त्या आठवणींचा भाग आहात का? 🌹🌹भास्कर🌹🌹
मनुष्य आयुष्य हे एकदाच मिळते, ते फक्त जगण्यासाठी जगू नये त्याने देवाने दिलेल्या ह्या अमूल्य भेटीचा अपमान होईल ते आनंदाने आणि आस्वाद घेऊन जगावे जसे एक कलाकार आपल्या कला विश्वात जगतो. तरच हे विश्व सुखमय होईल