मला सोबत असते माझ्या छंदाची अलवारपणे मनातलं कागदावर उतरवावंसं वाटते तेव्हा, मला सोबत असते माझ्या छंदाची मनातलं व्यक्त करावंसं वाटतं तेव्हा. सौ.मयुरी कदम
महाराष्ट्राची संस्कृती असे सृजनशीलतेची निर्मिती, जगी नसे कुणाची ख्याती विविध धर्मांच्या एकतेची आकृती. सौ.मयुरी कदम
शब्दाला शब्द लागले की होतात वाद शब्दात शब्द मिसळले की होतात संवाद, संवाद संपला की नातं थांबवतं दुनिया हरवलेलं उत्तर सापडून देते संवादाची किमया. - मयुरी कदम