I write small stories and poem.
Share with friendsYou come and move, we will walk together, A firebomb grew in the stomach of the land, g
Submitted on 09 May, 2020 at 13:27 PM
Will not be able to suppress, one day it will become a revolution.
Submitted on 09 May, 2020 at 13:12 PM
जीवन वास्तविक है! जिन्दगी बयाना है! और कब्र उसका लक्ष्य नहीं है !
Submitted on 01 Dec, 2020 at 04:44 AM
रास्ते हो आसान तो कोई रुकता नहीं। मंजिलों से भला कोई चुकता नहीं।
Submitted on 01 Feb, 2020 at 12:07 PM
सपने बाकी कोई ना रहे बस उनकी यादें है। जिंदगी में कदम कदम पर मोड़ ही ज्यादे है।
Submitted on 16 Sep, 2019 at 05:04 AM
लब तेरे क्यों रहते गुमसुम क्या मुझपे करती हो शक तुम माफ करो गलती हुयी ये तो शर्माना
Submitted on 16 Sep, 2019 at 01:26 AM
तेरे बिन जिया तो भला मैं भी क्या जिया एक दिन जिके देखे हम तेरे बिन
Submitted on 16 Sep, 2019 at 01:22 AM
तुम्हारी खुशी का क्या कहना, खुदा भी शर्मिंदा है। हमारे गम से महरूम वो, खबर इतनी की जिंदा है।
Submitted on 31 Jul, 2019 at 00:54 AM
बाजार में मजबूरी से, बिक गये जो तन। ज़रा उनको तो पूछो, क्या लगता है उनका मन।
Submitted on 31 Jul, 2019 at 00:50 AM
अभी तो खुन के प्याले घुटघुट, गले से उतारे है। तुमने मारी ठोकर तभी तो हम सुधरे है।
Submitted on 31 Jul, 2019 at 00:46 AM
देकर जो उम्मीद रखूँ वो सौदागर में नहीं। और कितनी दूर है मंजिल पता नहीं पता नहीं।
Submitted on 04 Jul, 2019 at 02:20 AM
मला या क्षणार्धाच्या आयुष्यापेक्षा आणखी काही करायचे नाही. मी हे दुःख सहन करण्यापेक्षा काहीच दुसरे करायचे नाही. स्व...
Submitted on 07 Jul, 2019 at 07:09 AM
तु मला वेडा समजू नकोस वेळ आहे अजून वेडायंला थेंब थेंब अश्रू साचून ठेव मी गेल्यावर रडायला
Submitted on 25 Dec, 2018 at 07:18 AM
हळूवार हळूवार ये जीवनात माझ्या आवाजही नको होऊ देऊ खोडकर पावलांचा
Submitted on 25 Dec, 2018 at 07:06 AM
तुझं ते स्मित हास्य मनाला इतकं भावून गेलं की तुझ्याकडे बघण्यातचं माझं सारं आयुष्य वाहून गेलं
Submitted on 25 Dec, 2018 at 07:04 AM
प्रातः काळी उठू कशाला व्यस्त मनाला कळत नाही अनेक विचार भरले आहेत डोक्यात माझ्या ठायी ठायी
Submitted on 22 Dec, 2018 at 06:37 AM
कधीतरी तु मला निरखून बघ ना कुणी आड येणार नाही इतक्या जवळून बघ ना.....
Submitted on 22 Dec, 2018 at 06:36 AM
प्रेम हे अमर्त्य आहे संकटांना समर्थ आहे सामंजस्याचे स्त्रोञ ठेवा तरच त्याला अर्थ आहे
Submitted on 22 Dec, 2018 at 05:50 AM
का गं चिऊताई येतेस कां? बाळाशी माझ्या खेळायला तु असते जवळ त्याच्या वेळच नसतो रडायला
Submitted on 21 Dec, 2018 at 11:51 AM
एक आस होती मनी रे आई म्हणावे मला कुणी रे बाळ गोजिरं किलबिलतील अन् बहरेल हा मळा, जाते सोडून......
Submitted on 21 Dec, 2018 at 11:50 AM
तु तरी रहा माझ्या सोबतीला खरचटलेल्या ह्या मनावर फुंकर घालायला तु तरी रहा....
Submitted on 21 Dec, 2018 at 10:39 AM
प्रेमाच्या भुकेला रे राजा पोटाची आग विझवते तु रडतोस आपुल्या दारी माझ मन ही तिकडे रडते
Submitted on 21 Dec, 2018 at 10:38 AM
मैत्री करावी कुणी कुणाशी? अभिनयलेल्या नटाशी वा रहस्यलेल्या भित्र्या मनाशी मैत्री करावी कुणी कुणाशी
Submitted on 21 Dec, 2018 at 10:37 AM
काळोखाला पुसण्यासाठी त्या वातीचे झिजणे होते मी पण होतो तिथेच होते दृष्य ते अती देखणे होते
Submitted on 21 Dec, 2018 at 09:24 AM
सत्य फक्त एवढंच आहे तु मेल्यावर काहीच शिल्लक उरत नाही तु कमावलेली इस्टेट तुझ्या वंशालाही पुरत नाही
Submitted on 21 Dec, 2018 at 09:18 AM
म्हणेल त्याला तुझ्या उजेडात घडत आहेत जे व्यभिचार तेच माझ्या वातीला देईल का रे खरचं आधार
Submitted on 20 Dec, 2018 at 13:53 PM
डोळे तुझ्या प्रतिक्षेत सोडून मन जाई स्वप्नात रंगून कुठवर उभी मूर्ती ठेऊ माझ्या देहाची रोज रोज वाट मीच का पहायची
Submitted on 20 Dec, 2018 at 12:33 PM
तुझ्या प्रेमपाशातून मुक्त होण्याची संधीच पाहत होते मी ह्या उजाड वाळवंटातून दुर जाण्यासाठी उंटच पाहत होते मी
Submitted on 17 Dec, 2018 at 10:46 AM
तुझ्या प्रेमाशिवाय दुसरी भूकही उरलीच नाही येरे येरे रंगात ये पूर्वीच्याच ढंगात ये
Submitted on 16 Dec, 2018 at 08:29 AM
जे ओठांना जमलेच नाही त्या भावना सांगायचा हा दिवस आला प्रेमाचा..
Submitted on 16 Dec, 2018 at 08:29 AM
घडीभर विसावा मग माती होईल तुझ्याही कणांना पुन्हा गंध येईल पडतील जेव्हा सडे पावसांचे म्हणून छेडले मी तार हृदयाचे
Submitted on 16 Dec, 2018 at 08:28 AM
डोळ्यातून अश्रू गाळीत होते फास दोरांचा आवळीत होते विचारले तुम्हा भुक लागली का? म्हणे आमची माता तुम्हा दिसली का?
Submitted on 16 Dec, 2018 at 08:27 AM
कधी कधी वाटते मला की चांदण्यांच्या पंगतीत जाऊन बसावं आज मी त्याला बघतो कधी कुणी मलाही बघावं कधी कधी वाटते मला....
Submitted on 16 Dec, 2018 at 06:43 AM
पुस्तकातील त्या दुनियेहून ह्या दुनियेचे रूप विलग होते जिंकायचे तर जग होते.
Submitted on 16 Dec, 2018 at 06:42 AM
आपणही एक स्वप्न बघावं डोळ्यातून ते मनात यावं स्पर्शा स्पर्शाने मोहरून कुणी मला ही चोरून न्यावं
Submitted on 16 Dec, 2018 at 06:38 AM
बघ तुझ्या विस्कटलेल्या केसांची किती सुरेख मांडणी करतोय तो ऐन तारुण्यात आल्यावर पक्षी घरटं बांधतो जसा
Submitted on 16 Dec, 2018 at 06:37 AM
तुझ्या मागे धावताना पावलांची तमा नव्हती सर्वस्व लुटले मी काहीही जमा नव्हती
Submitted on 16 Dec, 2018 at 06:35 AM
आज आलीस तर खऱ्या पतिव्रतेचं वचन दे मला मगच प्रिये पुन्हा एकदा जाऊ देईन मी तुला
Submitted on 09 Dec, 2018 at 07:45 AM
किती दिवसांनी भेटलीस तू यौवनाने फुललीस तू किती दिवसांनी भेटलीस तू कुण्या दुःखाने झडलास तू
Submitted on 09 Dec, 2018 at 07:03 AM
जर तुला कुणाची साथ मिळाली, प्रेमाची जर वाट मिळाली वळून मला तू बघू नको, पण त्याला ही तू ठगू नको
Submitted on 07 Dec, 2018 at 10:05 AM
हळूहळू एक चित्र रेखाटत होतो बनण्या आधीच मिटवून टाकत होतो. चटके बसत असतांना ही कोण राहिल भ्रमात......
Submitted on 26 Oct, 2018 at 13:02 PM
जर कधी हे प्रेम भंगले, तडा जाऊनी जरी दुभंगले, शाप तु माझा घेऊ नको. अन तुही मला गं देऊ नको||
Submitted on 26 Oct, 2018 at 12:24 PM
शेवटी त्यांनी मला त्याची समशेर सुपूर्द केला. आणि या मराठ्यांच्या अस्मितेचा प्रश्न माझ्या पुढे उभा राहिला.
Submitted on 23 Oct, 2018 at 17:08 PM
तुला पडली कशी ही भ्रांत आहे. घे लुटून आपलाच प्रांत आहे. कुठ वर जपशील आपले इमान तु? भुके पुढे फोल सारे सिध्दान्त आहे.
Submitted on 23 Oct, 2018 at 16:28 PM
चुकून पाय आत गेला तर, बघशील माझे वैभव तू, गळकी पञे मळकी वस्त्रे लुटून नेशील माझी तू.
Submitted on 23 Oct, 2018 at 16:00 PM
कारण माझ्याभोवती घुटमळत होते माझ्या आई वडिलांचे वार्धक्य, पत्नीचं उभं आयुष्य, आणि माझ्या चिमुकलीचं भविष्य....!!
Submitted on 15 Jul, 2018 at 02:42 AM
एका विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकाची शोकांतिका
Submitted on 15 Jul, 2018 at 02:17 AM