तू येण्याची आस आधीपासूनच लागते, तू येताच गरमागरम भजी आणि चहाची आठवण होते, तू येताच रंगीबिरंगी छत्रीची हौस पूर्ण करावीशी वाटते, तू येताच कोकणाची आठवण होते, तू येताच प्रेम भरू लागते, तू येताच मातीच्या सुगंधाने मनतन आनंदाने बावरतो, तू येताच घराच्या खिडकीच्या आठवण होते 🏠 पाऊस पाऊस पाऊस.........🌈 पावसाचे बुंद........ 💦🌧️
तुझा माझा खोडकरपणा राहतो संगतीने जगतोय त्यानेच नकोसा हवाहवासा वाटतोय आयुष्य जगण्याची उमेद तुझी माझी.