आठवणींच्या हिरव्यागार झाडाला काही काट्यासारख्या बोचणाऱ्या आठवणी असतात आणि काही कोमल फुलांसारख्या, ज्यांचा गंध जगण्याला नवीन उमेद द्यायचं काम सतत करत असतो....
-प्राची देशपांडे
जीवन म्हणजे फक्त जगणे नाही तर आयुष्यातला प्रत्येक क्षण जगता येणे !
वेगाने धावणाऱ्या आयुष्यात, स्वतःची लय शोधत, तालांत पाऊल टाकणारी मी.....