ऑनलाईन प्रेमावर कधी विश्वास ठेवायचा नसतो एकतर जीव त्यात खचतो भुलून प्रेमात पुरता फसतो अर्चना राहुरकर
फुल है गुलाब का उसकी सुगंध लिया करो दिल है गरिब का कभी तो याद किया करो अर्चना राहुरकर अकोले, जि.अहमदनगर
चाहूल तुझ्या प्रेमाची मनाची कळी खुलवते फक्त स्वप्नीच माझ्या येतो तुझ्या विरहाचे दुःख सलते अर्चना राहुरकर अकोले जि.अहमदनगर