Meena Mahindrakar
Literary Captain
77
Posts
18
Followers
0
Following

I'm Meena and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

मला कौतुक वाटते ह्या महासागराच सर्वांना सामावून घेतो, खारे पण आपल्या जवळ ठेवून सर्वांना गोड पाणी देतो मीना महिंद्रकर

किती दुःख बघितलं ह्या पृथ्वीने खूप काही सोसलं, वादळ ,वारे , महामारी, तरीही तटस्थपणे सामोरी जातच आहे मोठ्या हिमतीने साऱ्या संकटाला. मीना महिंद्रकर औरंगाबाद

किती दुःख बघितलं ह्या पृथ्वीने खूप काही सोसलं, वादळ ,वारे , महामारी, तरीही तटस्थपणे सामोरी जातच आहे मोठ्या हिमतीने साऱ्या संकटाला. मीना महिंद्रकर औरंगाबाद

जीवन जगत असताना एक गोष्ट मला समजली आपण हसत असताना हसतो आपण रडत असलो तरीही हसतो तो म्हणजे 'समाज'

तुझी आठवण येण्यासाठी तुला प्रथम विसरावं लागेल जगण्यासाठी अगोदर कित्येक वेळा मरावं लागेल मीना महिंद्रकर औरंगाबाद

तुझ्या आठवणींच्या नद्या काही गोड काही कडू दुथडी भरून वाहतात तिथे गर्दी झाली तर त्या डोळ्यातूनच घरंगळतात मीना महिंद्रकर औरंगाबाद

योग्य आहार,व्यायाम, मानसिक संतुलन यामुळे मनुष्य तंदुरुस्त राहू शकतो मीना महिंद्रकर औरंगाबाद

जीवन सुंदर बनविण्यासाठी आनंदी मन आणि तंदुरुस्त शरीराची आवश्यकता असते तेव्हाच मनुष्य जीवनाचा आनंद उपभोगू शकतो मीना महींद्रकर औरंगाबाद

संग्रहालय म्हणजे वस्तू जमा करण्याचं ठिकाण नसतं तर त्या प्रत्येक वस्तूला त्याचं असं वेगळं महत्त्व असतं आणि ते भावी पिढीला कळावं हा उद्देश.


Feed

Library

Write

Notification
Profile