मला कौतुक वाटते ह्या महासागराच सर्वांना सामावून घेतो, खारे पण आपल्या जवळ ठेवून सर्वांना गोड पाणी देतो मीना महिंद्रकर
किती दुःख बघितलं ह्या पृथ्वीने खूप काही सोसलं, वादळ ,वारे , महामारी, तरीही तटस्थपणे सामोरी जातच आहे मोठ्या हिमतीने साऱ्या संकटाला. मीना महिंद्रकर औरंगाबाद
किती दुःख बघितलं ह्या पृथ्वीने खूप काही सोसलं, वादळ ,वारे , महामारी, तरीही तटस्थपणे सामोरी जातच आहे मोठ्या हिमतीने साऱ्या संकटाला. मीना महिंद्रकर औरंगाबाद
तुझी आठवण येण्यासाठी तुला प्रथम विसरावं लागेल जगण्यासाठी अगोदर कित्येक वेळा मरावं लागेल मीना महिंद्रकर औरंगाबाद
तुझ्या आठवणींच्या नद्या काही गोड काही कडू दुथडी भरून वाहतात तिथे गर्दी झाली तर त्या डोळ्यातूनच घरंगळतात मीना महिंद्रकर औरंगाबाद
जीवन सुंदर बनविण्यासाठी आनंदी मन आणि तंदुरुस्त शरीराची आवश्यकता असते तेव्हाच मनुष्य जीवनाचा आनंद उपभोगू शकतो मीना महींद्रकर औरंगाबाद