I'm bhondla and I love to read StoryMirror contents.
कृष्णा घालितो लोळण, यशोदा आली ती धावून कृष्णा घालितो लोळण, यशोदा आली ती धावून
शिवाजी आमुचा राजा त्याचा तो तोरणा किल्ला शिवाजी आमुचा राजा त्याचा तो तोरणा किल्ला
आड बाई आडोणी, आडाचं पाणी काढोनी, आडात पडली मासोळी, आमचा भोंडला सकाळी आड बाई आडोणी, आडाचं पाणी काढोनी, आडात पडली मासोळी, आमचा भोंडला सकाळी
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होतं ताम्हन भुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा वामन अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होतं ताम्हन भुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा वामन
यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी
कोथिंबीरी बाई गं आता कधी येशील गं आता येईन चैत्र मासी कोथिंबीरी बाई गं आता कधी येशील गं आता येईन चैत्र मासी
सासर आणि माहेर या सीमारेषा सहज उलगडून दाखवणारी कविता सासर आणि माहेर या सीमारेषा सहज उलगडून दाखवणारी कविता
पारंपरिक लोकांच्या जीवनातील कल्पक भावनांचे प्रतिबिंब पारंपरिक लोकांच्या जीवनातील कल्पक भावनांचे प्रतिबिंब
नणंदा भावजया दोघी जणी घरात नव्हतं तिसरं कोणी नणंदा भावजया दोघी जणी घरात नव्हतं तिसरं कोणी
अद्भुत आणि अतिशयोक्त भावनांचे चित्रण अद्भुत आणि अतिशयोक्त भावनांचे चित्रण