अल्प परिचय जोडा
Share with friends
नियतीनं आज पहा डाव कसा हा मांडला। दहशतवादाच्या सामन्यांत प्राण त्याचा सांडला।। वाटलं सार्यांना तिला पाहून धीर ना तिनं सोडला। एकांतातच तिनं मात्र मूकपणे टाहो होता फोडला।।
पुस्तकाची काही पानं मी कधीच नाही चाळली, वाचनाची शिस्त मी अनेकदा नाही पाळली । आज वाटत बरं केलं मी ती पानं गाळली , जितकी वाचली ती आजही नाही कळली ।।