पैसा हा बलवान आहे
पण पैसापेक्षाही माणूस बलवान आहे
म्हणून माणुस जपा
एकी केली मातीने
विट तयार झाली
विटेने एकी केली
भिंत तयार झाली
भिंती पासून घर तयार झाल
यातूनच एकीच बळ
कळाल.
अडचणीत मदत करतो
तो शेजारी
नात नसताना हक्काने
आवाज देतो
रक्ताच्या नात्या पलीकडे
जिव लावतो
तो शेजारी.
निसर्ग बोलला मज
का माणूस फितूर झाला
त्याने स्वातच दगड
त्याच्या पायावर मारला.
बेभान होउन निसर्ग
देतो दान जाग मानसा
भानावर येवून वाग जरासा
दे निसर्गास हाक
निसर्ग देइल नक्किच साद
जाग मानसा जाग
जगात एकच अशी गोष्ट आहे जी दिल्याने वाढते
ते म्हणजे ज्ञान
दया असावी हॄदयात
नसावे रागाचे रडगाणे
दयावंत होती जगप्रसिद्ध
आपल्या मौनाने.
दयावंत तो परमेश्वर
किती देतो या मानवाला
आहे त्यात सुखी रहावे
कधी कळेल या मानसाला.
स्वामी समर्थ
ती नशा तुझी का तुझ्या प्रेमाची कळतच नाही
तुझ्या सोबत वेळ कधी जातो कळतच नाही
सजवते स्वप्न रंगबिरंगी
पहात तु सोबत नसता
भास मनी ठेवूनी