STORYMIRROR
ती नशा...
ती नशा तुझी का...
ती नशा तुझी...
“
ती नशा तुझी का तुझ्या प्रेमाची कळतच नाही
तुझ्या सोबत वेळ कधी जातो कळतच नाही
सजवते स्वप्न रंगबिरंगी
पहात तु सोबत नसता
भास मनी ठेवूनी
”
16
More marathi quote from Meera Bahadure
Download StoryMirror App