आनंदाचा ठेवा मैत्रीत रुजावा
चॉकलेटचा गोडवा त्यात भरावा
अबाधित रहावी ही प्रेमाची नाती
सुखांचा बहर त्यात फुलत रहावा...
राजश्री बोहरा
आनंदाचा ठेवा मैत्रीत रुजावा
चॉकलेटचा गोडवा त्यात भरावा
अबाधित रहावी ही प्रेमाची नाती
सुखांचा बहर त्यात फुलत रहावा...
राजश्री बोहरा