I'm a student of 1st year engineering.
Share with friends
अस म्हणतात घरातल्या स्त्रीच्या आचरणावर घराच्या प्रगतीचा आलेख अवलंबून असतो.पण मी म्हणेल घरातल्या पुरुषाच्या आचरणावर घरातल्या स्त्रीच्या प्रगतीचा आलेख अवलंबून असतो.
स्वकीयांनीच घातले जेव्हा वार पाठीमागून अभिमन्युसारखा मी त्यांच्याशी लढलोच नाही रानात माणसाच्या माणुस भेटलाच नाही गर्दीत त्या पशुच्या मी थांबलोच नाही