Anjali Bhalshankar
Literary Colonel
213
Posts
4
Followers
1
Following

pls murge my old a/c on new email id old account mail not received anjalibhalshankar283@gmail.com

Share with friends
Earned badges
See all

भोंगयाना सुकाळ माणसांना दुष्काळ आला.आता टेंडरस निघतील भोगयांचे कारखाने नेत्यांचेच.जनतेचा पैसा जिरवायला ध्वनीचा स्रोत, धर्माच्या कुबडया घेऊन झेडयांच्या सोबतीने आला.

पुस्तक वाचाल तर मस्तक चालेल. 📖मस्तक चालेल तर प्रश्न पडेल📖 प्रश्न पडेल तर उत्तरे शोधाल📖 ऊत्तर शोधाल तर मार्ग सापडेल 📖मार्ग सापडेल तर ज्ञान मिळेल📖 ज्ञान मिळेल तर प्रगती होइल📖 प्रगती झालयास आयुष्याचा अर्थ कळेल 📖अर्थ कळलयास स्वताःची किंमत समजेल.📖किंमत समजली तर समाज विचार बदलेल📖 विचार बदललयास परिवर्तन घडेल 📖जागतिक पुस्तक दिवस शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹

Love is the bestest experience in life it's just filing its build relationships believing thears love the most needing thing a by all living things love do anyone's anywhere anymore anyplaces with humility is the better lovely filing.desided he thear,s who is really Valentin 🌹❣🍫💐🍭🦜😊🦋☘🦚

कातरवेळी अर्धय घे तुला लावून हुरहूर मना जरी गेलास सांजवेळा माहित आहे ऊदया नवयाने घेऊन येशिल किरणांचा सोहळा

जाते जाते इस जहाँसे ले जायेंगे कूछ अच्छे करम अपनोसे बिछडनेका गम होती है आँखे नम फिर भी हसते हसते मरेंगे हम शायद ऊस पार कोइ पेहेले बिछडा मिल जाये हमदम देखने ये हँसी दुनियाँ सुरत बदलके आयेंगे हम. अंजली भालशंकर

जात पात काही नसत हो !गावकुसातलया गल्लीपासून दिल्लीपर्यंत, चारचौघात ,चर्चा सत्रात,आणि भाषणात पकक रूजलेल हे वाक्य.आमच्या वर्मा वर प्रहार करतं काळजाला जाऊन भिडत जेव्हा महारांना आम्ही घरं विकत नाही अस उघडपणे कुणी जाहिर करतं आणि हो! तु जो कुणी असशिल तुझ्या हिमतीला काळा सलाम छुप्या अंधारात चोरून लपून चालणारी कारस्थान तू उघडपणे जाहिर केलीस .


Feed

Library

Write

Notification
Profile