I'm Kanchan and I love to read StoryMirror contents.
गुलाबाच्या फुलासारखे गोड क्षण सदैव लाभू देत, आनंदाचा उत्सव पाकळ्या पाकळ्यातून उधळू देत, सोबत आपल्या जीवनाची जन्मोजन्मी लाभु देत, काटे जरी रुतले, हसतहसत सुगंध प्रेमाचा, प्रत्येक पाऊलावर येऊ देत!