I am not a special person I am just limited ediction
Share with friendsतुझ्यासाठीच जगते तुझ्यासाठी कष्ट करते जीवाचा येवढा आटापिटा सोन्या तुझ्यासाठीच करते तू आहेस म्हणून जीवन जगावेसे वाटते तुझ्या भावी आयुष्यासाठीच आज दुनियेशी झगडते होशील तू मोठा करशील माझे स्वप्न साकार हीच एक इच्चा मनी देशील मला मायेचा आधार
आईची थोरवी तर शब्दातीत आहे. आई ऐवढेच बाबाही वंदनिय आहेत .जीवनात आवश्यक आहेत.तेच घराचा, जीवनाचा आधार स्तंभ 😍😍😍
Pavsachi Dhudh sar aani tyat tuja bhass kiti sunders ganit jamlayna Dhudh ty pavsachy sari aani to Maticha sugadh man bharaun gely jaukahi tyat😍