अनुभव नवीन,विचार नवीन,लेखिका नवीन समजून घ्या आणि प्रोत्साहित करा!
Share with friends
वो आंखोमे बस गए ऐसे, की नजरे भी ना हम झुका पाए, सोचा खुशी के आंसू निकले अगर, तो वो आंखोसे ओझल ना हो जाए !
आपका हमारी तरफ यु तिरछी नजरोसे देखणा, हमें बिलकुल मंजूर नही, आप हमे देखो तो गुरुर से देखो! नही तो हमे आपके सामने रेहना भी मंजूर नही !
जगणं जितकं सोप वाटत तितकं ते असत नक्कीच! फरक पडतो तो आपापल्या कुवतीचा, कितपत ते आपल्याला जगायला जमेल???
"अनोळखी वाटा या, का कुणास ठावूक मागे सरल्या , जाता जाता फक्त पावलांच्या खुणा तेवढ्या स्मरून गेल्या!"